प्रवेशद्वाराला कुंपण घालून गाव केलं लॉक डाऊन


जळगाव:-( प्रतिनिधी) यावल तालुक्यातील वढोदा येथे गावकऱ्यांनी गावाच्या मुख्य प्रवेद्वारा ला कुंपण घालून गाव लॉक डाऊन केले आहे.गवतल्यानी गावाबाहेर व बहेराच्यानी गावात येऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावाचे मुख्य प्रवेशद्वारच कुंपण घालून गाव लॉक डाऊन केले आहे. गावाच्या या निर्णयावरून  ग्रामीण भागातील जनता देखील किती जागरूक राहून करोणाशी कसा लढा देत आहेत यावरून दिसून येते. जी. प. चे गटनेते प्रभाकर सोनावणे यांचे हे गाव. त्यांनी गवाकर्यांपुढे संकल्पना मांडली अन् गावाने एकमुखी निर्णय घे ंतला.. 

टिप्पण्या