गणेश पाटील
htps://gallimaidan.blogspot.com
रोजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सूरज नारखेडे यांची नियुक्ती
-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवकांचे " युवक शेतकरी संघटन "उभे करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने जळगांव जिल्ह्याची जबाबदारी युवा नेतृत्व सूरज नारखेडे यांचे कडे सोपविण्यात आली आहे. या संघटनेचे उत्तर विभागीय अध्यक्ष श्रीनाथ पाटील यांनी नुकतेच नियुक्ती पत्र पाठवून सूरज नारखेडे यांना कळविले आहे.त्यांच्या ह्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ सतीश पाटील, माजी मंत्री देवकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Ganesh h Patil
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लेखक ,पत्रकार,कवी ,चारोळीकार -
संपादक - गल्लीमैदान न्यूज ,सैराट न्यूज ,झिंगाट वार्ता - गणेश पाटील जळगाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215