पोस्ट्स

मुलुख मैदान तोफेचा हिंदुत्वाचा आवाज शांत कसा? धरणगावला पिरोबा संस्थानने अतिक्रमण करून बळकावल गुरचरन ! पशुधन आले धोक्यात! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तहसिलदार, मुख्याधिकारीनी धुडकावला! हिंदुत्वाच्या तोफेचा मुलुखातच वचक संपला! 17 नोहें. रोजी दोन महामंडलेश्वरांच्या  उपस्थितीत निघणार भव्य मुकमोर्चा!