पोस्ट्स

दादा पाहिजे म्हणे , शहराच्या विकासाला ! उपरती का झाली ? त्या कार्यासम्राट आसामीला ! सांगा भाऊ कुठ घेवून जावं आता यांच्या ह्या व्यथेला ! अन् अप्रत्यक्ष अकार्यक्षमतेच्या त्यांच्या त्या कबुलिला!