पोस्ट्स

भाजपवाले आधी म्हटले लढाई 5 लाख पारची! मग म्हटले लाख, पन्नास हजारची ! आता म्हणताय अटीतटीची! भाजपवाल्यांना 10 दिवसात जमिनीवर आणण्याची किमया करणाऱ्या मायबाप जनतेला माझा सलाम!- करण पवार