पोस्ट्स

"मंत्रिपद खड्ड्यात" म्हणून उसना आव दाखवून उपयोगाच नाही साहेब ! खरच महाराजांबद्दल तुम्हाला प्रेम असल तर तुम्ही म्हणता त्या नालायक लोकांच्या सहवासातून बाहेर पडा ! मग समजू किती आस्था आहे तुम्हालाही ! महाराजांसाठी किती त्यागाची भावना आहे ती !

मंत्रिपद खड्ड्यात म्हणून उसना आव दाखवून उपयोगाच नाही साहेब ! खरच महाराजांबद्दल तुम्हाला प्रेम असल तर तुम्ही म्हणता त्या नालायक लोकांच्या सहवासातून बाहेर पडाना ! मग समजू किती आस्था आहे तुम्हाला ती ! मग समजेल महाराजांसाठी किती त्यागाची भावना आहे ती !