पोस्ट्स

उगळवले महायुतीने बरेच काही कोळसे! निघालं काय त्यातुन तर तेच म्हणे गोडसे! आधीच नाही भुजात बळ सेनेतही पडलाय तड ! ठाकरेंच्या वाजेंपुढ नाचण लई अवघड!

मुस्लिमांचा इतर राज्यात द्वेष करणारे भाजपा नेते हरियाणात मत मागताना १५२७ मधील मुस्लीम राजाचा आधार का घेत आहे ?