मुलुख ओस पडला ,मुलुखास तोस पडला ! मैदानालाही भेगा पडल्या, दादा , तुमच्या गैरहजेरीत ! माणूस दुर गेला, धनुष्य दुर गेला, शब्दांचाही स्तर गेला ! दादा, तुमच्या गैरहजेरीत ! निष्ठा अन नीतिमत्तेच्या गप्पांचा खेळ झाला ! सत्तेची हाव अन् शावपणाचा आव ,आणणाऱ्यांचा बघा कसा मेळ झाला ! दादा , तुमच्या गैरहजेरीत !