जळगांवच्या त्या गांजाची बातमी खरी! पण तस्करखोर सावध झाल्यामुळे निर्धारित ठिकाणीं निर्धारित वेळेवर न पोहचता संशयित फरार होण्याची हालचाल लक्षात आल्याने मागावर असलेल्या पथकाने आहे त्या ठिकाणी केली करवाई!जळगांव कनेक्शन नक्की! त्या ट्रक ड्रायव्हरचा जळगावच्या व्यक्तीशी मोबाईलद्वारे सूरू होता सतत संपर्क! एनसीबी त्या व्यक्तीच्या शोधासाठी जळगावात दाखल!