पोस्ट्स

रोजच होतोय सामना इथं ! निरर्थक मुद्द्यांवर ! नको ती मानसं जावून बसली ! नको त्या हुद्द्यांवर !

तूने रावण को श्रेष्ठ कहकर राम भक्तको दुःख दिया ! गर्वांध मे डुबा था वो भी वैसा तू भी डुबा है ! खुदके कर्मोसे हूवा नष्ट वो वैसा तेरा भी होना है ! बस कूछ कुल - दीप बुझ गये तो भुषण भी जाना तय है !

पूर्ण बातमी ! नाथाभाऊला नावे ठेवणारेच अनुकरणाच्या वाटेवर!  बुद्धिभेदाच्या राजकारणात नीतिमत्ता सरणावर!

नाथाभाऊला नावे ठेवणारेच अनुकरणाच्या वाटेवर! बुद्धिभेदाच्या राजकारणात नीतिमत्ता सरणावर!

हो ! खास दाराने आलो मी !

 जैनम पुत्रं कधीही न मित्रम !  सदा दगाही दगस्यंम !   दादा ,आठवा जरा ! असं तुम्हाला कोण म्हटलं होत !

अजूनही दादांच्या पुण्याईची आहे त्यांना आस ! निष्क्रियता झाकण्यास म्हणे हाच उपाय खास !

दादा पाहिजे म्हणे , शहराच्या विकासाला ! उपरती का झाली ? त्या कार्यासम्राट आसामीला ! सांगा भाऊ कुठ घेवून जावं आता यांच्या ह्या व्यथेला ! अन् अप्रत्यक्ष अकार्यक्षमतेच्या त्यांच्या त्या कबुलिला!

 यावेत असे दिवस सुगीचे, मतदारांना पुन्हा, पुन्हा !  मग मी ही लढेन , तशा , पराभवासाठी पुन्हा, पुन्हा !!

"कॉंग्रेसमुळे मला चार मुले झाली"; भाजप खासदार रवि किशन

कार्यकर्ते अन मतदारांनो तुमच्या हक्कावर जे मारताय डल्ला !  मतांच्या सश्राने दृष्ट प्रववृत्तीवर, तुम्ही बी करा कि हल्ला !  दाखवुनी द्या !आस्मान त्यांना, राखा तुमच्या हक्काचा किल्ला !

कुछ लोग अपनी औकात दिखा देते है ! किसीको गीरानेकी फिराक मे बस इल्जाम लगा देते है ! बंदे थोडा ठहर तेरे नज़रों से घमण्ड का पर्दा भी हटेगा ! आनेवाला वक़्त ही तुम्हे तुम्हारी औक़ात दिखाएगा !