गणेश पाटील
htps://gallimaidan.blogspot.com
रोजी
असं म्हणतात की, ज्याच्या तोंडांत जोर असतो, किंवा नेहमी जो तत्वज्ञानाच्या गप्पा हाणतो त्याच्यात निष्क्रियता खच्चून भरलेली असते. पण तरीही अशी नमुनेदार मंडळी बोलबच्चन पणामुळे सर्वसामान्यांना सहज मामा बनवून इच्छित साध्य साधत असतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स